RRB ALP Recruitment 2026: भारतीय रेल्वेमध्ये ११,१२७ जागांची महाभरती; ‘असिस्टंट लोको पायलट’ पदासाठी सुवर्णसंधी, महाराष्ट्रातही मोठी भरती!
RRB ALP Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारने २०२६ सालातील सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB)-RRB ALP Recruitment 2026 ‘असिस्टंट लोको पायलट’ (ALP) म्हणजेच सहाय्यक रेल्वे इंजिन चालक पदासाठी तब्बल ११,१२७ जागांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या एकूण जागांपैकी महाराष्ट्र राज्यात … Read more