BMC Shikshan Sevak Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘शिक्षण सेवक’ पदांच्या ९३५ जागांसाठी मोठी भरती जाहीर

BMC Shikshan Sevak Recruitment 2026

BMC Shikshan Sevak Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्या आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC / MCGM) BMC Shikshan Sevak Recruitment 2026 शिक्षण विभागाच्या आस्थापनेवरील ‘शिक्षण सेवक’ (Shikshan Sevak) तसेच कला आणि संगीत शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध … Read more