BMC Rajawadi Hospital Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात परिचारिका व तंत्रज्ञ पदांची भरती
BMC Rajawadi Hospital Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC / MCGM) वैद्यकीय विभागात नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील घाटकोपर येथील प्रसिद्ध ‘राजावाडी रुग्णालयात’ (Rajawadi Hospital) कंत्राटी (Contractual) तत्त्वावर परिचारिका (Staff Nurse) आणि क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली … Read more