MSRTC Recruitment 2025 ST Mahamandal: एसटी महामंडळात तब्बल १७,४५० जागांसाठी भरती; चालक, सहायक पदासाठी ही भरती
MSRTC Recruitment 2025 ST Mahamandal: नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या एसटी महामंडळाच्या भरतीसाठी हिरवा सिग्नल मिळाला आहे. अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एसटी महामंडळात मोठ्या भरतीची नुकतेच घोषणा करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी कोण उमेदवार अर्ज करू शकतात? आणि अर्ज कसा करायचा? यासंबंधीची संपूर्ण माहिती आता आपण पाहूया. ST महामंडळाच्या या भरतीसाठी २ ऑक्टोबरपासून … Read more