Indian Navy Agniveer Recruitment 2026: भारतीय नौदलात ‘अग्निवीर अप्रेंटिस’ पदांची मोठी भरती; १० वी आणि डिप्लोमा धारकांना देशसेवेची सुवर्णसंधी, येथे पहा संपूर्ण माहिती!

Indian Navy Agniveer Recruitment 2026

Indian Navy Agniveer Recruitment 2026Indian Navy Agniveer Recruitment 2026Indian Navy Agniveer Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारतीय नौदलात (Indian Navy) सामील होऊन देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी संरक्षण मंत्रालयाकडून अत्यंत मोठी आनंदाची बातमी आली आहे. भारत सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत भारतीय नौदलात अग्निवीर (अप्रेंटिस) ०१/२०२७ बॅच आणि अग्निवीर (अप्रेंटिस) ०२/२०२७ बॅच साठी अधिकृत भरतीची … Read more