Indian Navy Agniveer Recruitment 2026: १० वी आणि १२ वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी! SSR आणि MR पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध; १४ मार्चपासून अर्ज सुरू!

Indian Navy Agniveer Recruitment 2026: भारतीय नौदलात (Indian Navy) देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत अग्निवीर SSR आणि MR (Matric Recruit) पदांच्या ०१/२०२७ आणि ०२/२०२७ बॅचसाठी अधिकृत अधिसूचना १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरतीमध्ये पुरुष आणि महिला (अविवाहित) दोघांनाही अर्ज करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे, यंदा अग्निवीर (MR) मेडिकल असिस्टंट पदासाठी देखील भरती होणार आहे. या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ एप्रिल २०२६ आहे.

पदांचा तपशील (Batch Wise Details)

१. अग्निवीर (SSR) – 01/2027 & 02/2027 Batch

२. अग्निवीर (MR) – 01/2027 & 02/2027 Batch

३. अग्निवीर (MR) (Med) – 02/2027 Batch

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) Indian Navy Agniveer Recruitment 2026

  • अग्निवीर (SSR): १२ वी उत्तीर्ण (गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह) आणि रसायनशास्त्र/जीवशास्त्र/कॉम्प्युटर सायन्स यांपैकी एक विषय असणे आवश्यक. (किमान ५०% गुणांसह).

  • अग्निवीर (MR): १० वी उत्तीर्ण (किमान ५०% गुणांसह).

  • अग्निवीर (MR) (Med): १२ वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयासह किमान ५०% गुणांसह).

वयोमर्यादा (Age Limit)

  • 01/2027 Batch: उमेदवाराचा जन्म १ डिसेंबर २००४ ते ३१ मे २००९ दरम्यान असावा.

  • 02/2027 Batch: उमेदवाराचा जन्म १ मे २००५ ते ३१ ऑक्टोबर २००९ दरम्यान असावा.

निवड प्रक्रिया (Selection Process)

१. टप्पा १ (INET): भारतीय नौदल प्रवेश परीक्षा (संगणकावर आधारित ऑनलाईन परीक्षा).

२. टप्पा २: शारीरिक पात्रता चाचणी (PFT), लेखी परीक्षा आणि वैद्यकीय तपासणी. Indian Navy Agniveer Recruitment 2026

३. प्रशिक्षण: निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण आयएनएस चिल्का (INS Chilka), ओडिशा येथे होईल.

जाहिरात पीडीएफ-SSR (PDF)  येथे पहा 👉
जाहिरात पीडीएफ- MR (PDF)  येथे हा 👉
जाहिरात पीडीएफ- MR (Med) (PDF)  येथे पहा 👉
 ऑनलाइन अर्ज  येथे हा 👉

शारीरिक पात्रता (Physical Standards)

  • उंची: पुरुष – १५७ सेमी, महिला – १५२ सेमी.

  • धावणे: १.६ किमी (पुरुष: ६:३० मि., महिला: ८:०० मि.).

  • इतर: उठक-बैठक, पुश-अप्स आणि बेंट नी सिट-अप्स.

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • जाहिरात प्रसिद्ध: १० मार्च २०२६.

  • ऑनलाईन अर्ज सुरू: १४ मार्च २०२६.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ एप्रिल २०२६.

  • दुरुस्ती खिडकी (Correction Window): १०-११ एप्रिल २०२६.

  • INET परीक्षा: मे २०२६. Indian Navy Agniveer Recruitment 2026

अर्ज शुल्क (Application Fee)

  • सर्व प्रवर्गांसाठी: ₹५५०/- + १८% GST.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा

  • Indian Navy Agniveer Recruitment 2026 SSR MR

  • Join Indian Navy Agniveer 01/2027 02/2027 Batch

  • Navy Agniveer SSR Qualification and Age Limit

  • Indian Navy Entrance Test (INET) 2026 Syllabus

  • Navy Agniveer MR Medical Assistant Bharti 2026

  • Indian Navy Agniveer Online Form Last Date April 2026

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi