ZP Nagpur Recruitment 2026: नागपूर जिल्हा परिषदेत MBBS वैद्यकीय अधिकारी पदांची भरती; थेट मुलाखतीद्वारे निवड, लगेच पहा तपशील
ZP Nagpur Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, नागपूर जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेसाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे १५ व्या वित्त आयोगांतर्गत (UHWC) ‘MBBS वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जिल्हा परिषद नागपूर ही जिल्ह्यातील ग्रामीण आणि निमशहरी भागातील आरोग्य … Read more