Vitthal Rakhumai Varkari Yojana 2026: वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! ‘विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२६’ जाहीर; अपघाती मृत्यू किंवा आजारपणासाठी मिळणार लाखांची मदत
Vitthal Rakhumai Varkari Yojana 2026: नमस्कार मंडळी, पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघणाऱ्या लाखो वारकरी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. वारीच्या काळात वारकऱ्यांच्या आरोग्याची आणि जीवाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने ‘विठ्ठल रखुमाई वारकरी योजना – २०२६’ अधिकृतपणे लागू केली आहे. या योजनेअंतर्गत वारीदरम्यान एखादी दुर्घटना, अपंगत्व किंवा आजारपण आल्यास … Read more