UIIC Recruitment 2026: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत ‘अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर’ पदांच्या २२५ जागांसाठी मोठी भरती! सविस्तर माहिती येथे वाचा
UIIC Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIIC) मध्ये ‘अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (स्केल-I)’ पदांच्या एकूण २२५ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सरकारी इन्शुरन्स कंपनीत अधिकारी म्हणून रुजू होऊन आकर्षक पगार मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही अत्यंत मोठी संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, २८ सप्टेंबर … Read more