Thane Municipal Corporation Recruitment 2026: ठाणे महानगरपालिकेत ६०१ जागांची बंपर महाभरती जाहीर; TCS घेणार परीक्षा, मोबाईलवरून आत्ताच अर्ज करा!

Thane Municipal Corporation Recruitment 2026

Thane Municipal Corporation Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, ठाणे शहरात सरकारी नोकरी मिळवून आपले करिअर सुरक्षित करू इच्छिणाऱ्या सर्व सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी २०२६ सालातील अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे (TMC) आयुक्त सौरभ राव यांनी पालिकेच्या महासभेत ऐतिहासिक घोषणा केली असून, अनेक वर्षांपासून रखडलेली एकूण ६०१ रिक्त जागांची महाभरती तातडीने राबवण्याचा निर्णय … Read more