Supreme Court Recruitment 2026: भारतीय सर्वोच्च न्यायालयात २५० पदांची मोठी भरती! पदवीधरांना आकर्षक पगार व नोकरीची सुवर्णसंधी; सविस्तर माहिती येथे वाचा
Supreme Court Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारताच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) ‘ज्युनियर कोर्ट असिस्टंट’ (Junior Court Assistant – Group B Non-Gazetted) पदांच्या एकूण २५० रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. देशातील सर्वोच्च न्यायिक प्राधिकरणात काम करून आकर्षक पगार आणि सुरक्षित करिअर घडवू पाहणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही एक अत्यंत मानाची आणि मोठी … Read more