SSC Stenographer Recruitment 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ७३१ जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांना केंद्र सरकारी नोकरीची संधी!

SSC Stenographer Recruitment 2026

SSC Stenographer Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कडून एक आनंदाची बातमी आहे. एसएससीने ‘स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D’ पदांच्या ७३१ जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन-SSC Stenographer Recruitment 2026 ही भारतातील सरकारी कर्मचारी भरती करणारी सर्वात मोठी संस्था … Read more