SSC JE Recruitment 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १७४८ ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती! इंजिनिअरिंग उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

SSC JE Recruitment 2026

SSC JE Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या विविध प्रतिष्ठित विभागांमध्ये ‘ज्युनियर इंजिनिअर’ (JE) म्हणून नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत १७४८ जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा धारकांसाठी केंद्र सरकारमध्ये काम करून आकर्षक पगार मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू … Read more