South Indian Bank Recruitment 2026: साउथ इंडियन बँकेत ज्युनियर ऑफिसर पदांची भरती जाहीर; पदवीधरांना बँकेत नोकरीची मोठी संधी!

South Indian Bank Recruitment 2026

South Indian Bank Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, बँकिंग क्षेत्रात (Banking Sector) आणि देशातील एका अग्रगण्य कमर्शियल बँकेत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पदवीधर आणि अनुभवी तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. साउथ इंडियन बँकेच्या (South Indian Bank Ltd.) वतीने ‘ज्युनियर ऑफिसर’ (बिझनेस प्रमोशन ऑफिसर) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या South Indian … Read more