Smart Agriculture AI Scheme: महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड! १० हजार शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा अनोखा प्रयोग; कापूस, सोयाबीनसह ८ पिकांना मिळणार अचूक सल्ला!

Smart Agriculture AI Scheme

Smart Agriculture AI Scheme: नमस्कार मंडळी, महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या ‘एआय इन ॲग्रीकल्चर’ (AI in Agriculture) बैठकीत ‘शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डिजिटल ट्विन लर्निंग’ (Digital Twin Learning) हा प्रायोगिक प्रकल्प … Read more