SIDBI Recruitment 2026: भारतीय लघु उद्योग विकास बँकेत ६८ अधिकारी पदांची भरती! पदवीधरांना आकर्षक पगार व नोकरीची सुवर्णसंधी; सविस्तर माहिती येथे वाचा
SIDBI Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारतीय लघु उद्योग विकास बँकेमध्ये (SIDBI) ‘असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A)’ आणि ‘मॅनेजर (ग्रेड B)’ पदांच्या एकूण ६८ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात अधिकारी पदावर कायमस्वरूपी रुजू होऊन आकर्षक पगार आणि प्रतिष्ठेचे करिअर घडवू इच्छिणाऱ्या अनुभवी पदवीधर व व्यावसायिक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. … Read more