Shetkari Karjmafi Documents List Maharashtra: सातबारा कोरा करायचाय? मग शेतकरी कर्जमाफीसाठी ‘ही’ ५ कागदपत्रे ठेवा तयार; कृषी विभागाकडून शेवटची संधी जाहीर, आजच करा हे काम!
Shetkari Karjmafi Documents List Maharashtra: नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील महायुती सरकारने मंजूर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ अंतर्गत ५६ लाख शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. या योजनेमुळे सुमारे १६ लाख ७४ हजार शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा केला जाणार आहे. सध्या जरी विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अधिकृत अर्ज प्रक्रिया जाहीर झाली … Read more