SBI Clerk Recruitment 2026: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या १५३८ जागांसाठी मेगा भरती जाहीर; पदवीधरांना सुवर्णसंधी!
SBI Clerk Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, बँकिंग क्षेत्रात (Banking Sector) आणि देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय स्टेट बँकेच्या (State Bank of India – SBI) वतीने ‘ज्युनियर असोसिएट’ (लिपिक – कस्टमर सपोर्ट & सेल्स) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात … Read more