RRB Station Master Recruitment 2026: भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदांच्या १२६५ जागांसाठी बंपर भरती! पदवीधरांना आकर्षक पगार व नोकरीची सुवर्णसंधी; सविस्तर माहिती येथे वाचा
RRB Station Master Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, रेल्वे भरती मंडळाकडून (RRB) भारतीय रेल्वेमध्ये ‘स्टेशन मास्टर’ (Station Master) या अत्यंत महत्त्वाच्या व मानाच्या पदाच्या तब्बल १२६५ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रेल्वे विभागात अधिकारी पदावर कायमस्वरूपी नोकरी मिळवून आकर्षक पगार आणि सुरक्षित भविष्य घडवू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. … Read more