RRB Paramedical Recruitment 2026: रेल्वे भरती मंडळात पॅरामेडिकलच्या ५६० पदांची मोठी भरती! उमेदवारांना आकर्षक पगार व नोकरीची सुवर्णसंधी

RRB Paramedical Recruitment 2026

RRB Paramedical Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, रेल्वे भरती मंडळात (RRB) सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत ‘पॅरामेडिकल श्रेणी’ मधील विविध पदांच्या एकूण ५६० रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय आणि पॅरामेडिकल क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारमध्ये काम करण्याची ही एक उत्तम … Read more