Ration Card New Rules 2026 PDS System Update: रेशन धान्य वाटपात केंद्र सरकारचा सर्वात मोठा बदल! आता ३५ किलो ऐवजी ‘या’ नवीन फॉर्म्युल्याने मिळणार धान्य; पाहा तुमचे नुकसान की फायदा?
Ration Card New Rules 2026 PDS System Update: नमस्कार मंडळी, देशातील सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) आणि रेशन व्यवस्थेचा लाभ घेणाऱ्या कोट्यवधी नागरिकांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा (सुधारणा) विधेयक २०२६’ चा नवीन मसुदा अधिकृतपणे जाहीर केला आहे. या नव्या मसुद्यानुसार, ‘अंत्योदय अन्न योजना’ (AAY) अंतर्गत दिल्या … Read more