Post Office GDS Recruitment 2026: भारतीय डाक विभागात २३,७५७ ग्रामीण डाक सेवक पदांसाठी मेगा भरती जाहीर; १० वी पासवर थेट सरकारी नोकरी!

Post Office GDS Recruitment 2026

Post Office GDS Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, परीक्षा न देता केवळ १० वी च्या मार्कांवर थेट केंद्र सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी संपूर्ण भारतातील सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘भारतीय डाक विभागाच्या’ (India Post) वतीने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी बहुप्रतिक्षित अधिकृत जाहिरात … Read more