PMRDA Recruitment 2026: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (PMRDA) विविध पदांची भरती; परीक्षा फी पूर्णपणे मोफत, घरबसल्या ईमेलद्वारे त्वरित अर्ज करा!

PMRDA Recruitment 2026

PMRDA Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराचा नियोजनबद्ध विकास करणाऱ्या ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’त (Pune Metropolitan Region Development Authority – PMRDA) कंत्राटी तत्त्वावर (Contract Basis) काम करण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील नियोजन विभागांतर्गत पायाभूत सुविधा आराखडा (Infrastructure Plan) तयार करण्याच्या कामात मदतीसाठी वरिष्ठ सल्लागार, जीआयएस तज्ञ आणि विश्लेषक … Read more