PM Kisan 23rd Installment Date 2026: शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! पीएम किसानच्या २३ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर; ‘या’ दिवशी खात्यात येणार ₹२,०००
PM Kisan 23rd Installment Date 2026: नमस्कार शेतकरी बांधवांनो, देशातील आणि महाराष्ट्रातील कोट्यवधी शेतकरी बांधवांसाठी पीएम किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आगामी २३ व्या हप्त्याची (23rd Installment) आतुरतेने वाट पाहणाऱ्या सुमारे १० कोटी शेतकऱ्यांचा प्रतीक्षा काळ अखेर संपला आहे. केंद्र सरकारने या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख … Read more