PGCIL Recruitment 2026: पावर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये ६६८ जागांसाठी महाभरती; पदवीधर आणि डिप्लोमा धारकांना मोठी संधी!

PGCIL Recruitment 2026

PGCIL Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या आणि देशातील वीज वहन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ (PGCIL) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पावर ग्रिडने २०२६ सालासाठी एकूण ६६८ रिक्त पदांची मोठी घोषणा केली असून, यामध्ये डिप्लोमा ट्रेनी, ज्युनियर ऑफिसर आणि टेक्निशियन यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे. पावर ग्रिड … Read more