PCMC Apprentice Bharti 2026: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ४०७ जागांसाठी भरती; ITI धारकांसाठी सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा!
PCMC Apprentice Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये (PCMC) काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महानगरपालिकेने २०२६ सालासाठी विविध ट्रेड्समधील शिकाऊ उमेदवारांसाठी (Apprentice) तब्बल ४०७ जागांची महाभरती जाहीर केली आहे. पिंपरी चिंचवड-PCMC Apprentice Bharti 2026 हे आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक मानले जाते. अशा नामांकित संस्थेत काम करण्याचा आणि … Read more