Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2024 : उस्मानाबाद जनता सहकारी बँक मध्ये 50 रिक्त पदांची भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!

Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2024 : धाराशिव (उस्मानाबाद)  जनता सहकारी बँक अंतर्गत “कनिष्ठ लिपिक” पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे. WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now        Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2024 पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक पदसंख्या – 50 जागा नोकरी … Read more