Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2024 : धाराशिव (उस्मानाबाद) जनता सहकारी बँक अंतर्गत “कनिष्ठ लिपिक” पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.
Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2024
- पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक
- पदसंख्या – 50 जागा
- नोकरी ठिकाण – धाराशिव
- वयोमर्यादा – किमान 22 ते कमाल 38 वर्षे
- अर्ज शुल्क – परीक्षा शुल्क रु. 800/- अधिक 18% GST एकूण रु. ९४४/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://ojsbankltd.com/
या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता : Educational Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ लिपिक |
|
How To Apply For Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2024
- Online applications are invited for the above mentioned posts.
- Candidates should carefully read the “Instructions” available on the website of the Commission before filling the online application form.
- Detailed instructions for submission of application are available on the website.
- Click on the link below to apply.
- Last date for submission of application form is 20 September 2024.
- For more information please see the given PDF advertisement.