NTPC Recruitment 2026: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये १३५ डेप्युटी मॅनेजर पदांसाठी मेगा भरती जाहीर
NTPC Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी आणि प्रतिष्ठित महारत्न कंपनी असलेल्या ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड’ (National Thermal Power Corporation Limited – NTPC) मध्ये काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुभवी इंजिनिअर्ससाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. एनटीपीसीच्या वतीने ‘डेप्युटी मॅनेजर’ (Deputy Manager) या उच्च पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत … Read more