NGEL Recruitment 2026: NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये इंजिनिअर्स आणि एक्झिक्युटिव्हच्या १४७ जागांवर भरती जाहीर

NGEL Recruitment 2026

NGEL Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, नवीकरणीय ऊर्जा (Renewable Energy) क्षेत्रात आणि भारत सरकारच्या एका प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुभवी इंजिनिअर्स व पदवीधरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडची (NTPC) उपकंपनी असलेल्या ‘NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड’ (NTPC Green Energy Limited – NGEL) च्या वतीने इंजिनिअर (RE) आणि एक्झिक्युटिव्ह पदांच्या … Read more