NABARD Recruitment 2026: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ‘प्रोजेक्ट असोसिएट’ पदांची भरती! कृषी पदवीधरांना दरमहा ₹१.५० लाखांपर्यंत पगार; सविस्तर माहिती येथे वाचा

NABARD Recruitment 2026

NABARD Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) अंतर्गत ‘ज्युनियर प्रोजेक्ट असोसिएट’ आणि ‘सिनियर प्रोजेक्ट असोसिएट’ या विशेषज्ञ पदांच्या एकूण २४ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कृषी क्षेत्रात पदवी आणि अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी मुंबई व देशभरातील नाबार्ड कार्यालयांमध्ये काम करून दरमहा ₹७५,००० ते ₹१,५०,००० पर्यंत आकर्षक पगार मिळवण्याची … Read more