MHADA Recruitment 2026: म्हाडा मुंबई अंतर्गत ‘उपअभियंता’ पदांच्या २८ जागांसाठी भरती! सेवानिवृत्तांना आकर्षक मानधन व नोकरीची सुवर्णसंधी; सविस्तर माहिती येथे वाचा

MHADA Recruitment 2026

MHADA Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA), मुंबई यांच्या आस्थापनेवर १ वर्षाच्या कंत्राटी तत्त्वावर ‘सेवानिवृत्त उपअभियंता (स्थापत्य)’ पदांच्या एकूण २८ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हाडा किंवा शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या अनुभवी स्थापत्य अभियंत्यांना पुन्हा एकदा सेवेत रुजू होण्याची आणि सन्मानजनक मानधन मिळवण्याची ही एक चांगली संधी … Read more