महिलांना मिळणार अधिकृत ‘शेतकरी’ दर्जा! स्वतःच्या नावे जमीन नसली तरी मिळणार शेतकरी प्रमाणपत्र; Mahila Shetkari Praman Patra Online Apply सुरू, पाहा संपूर्ण पद्धत!
Mahila Shetkari Praman Patra Online Apply: नमस्कार महिला भगिनींनो, महाराष्ट्रातील शेतात राबणाऱ्या कष्टकरी महिलांसाठी राज्य शासनाने अत्यंत ऐतिहासिक आणि दिलासादायक पाऊल उचलले आहे. शेतात प्रत्यक्ष घाम गाळूनही केवळ स्वतःच्या नावावर सातबारा किंवा शेतजमीन नसल्यामुळे महिलांना शासकीय योजना, पीक कर्ज आणि अनुदानापासून वंचित राहावे लागत होते. ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने नवीन नियमावली जाहीर केली असून, … Read more