गाडीवर ई-चलन दंड आहे? १ डिसेंबरपासून २०% सवलत; Maharashtra Traffic Challan Abhay Yojana पाहा!
Maharashtra Traffic Challan Abhay Yojana : नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे दुचाकी, चारचाकी किंवा इतर कोणतेही वाहन असेल आणि त्यावर वाहतूक पोलिसांचा ई-चलन दंड प्रलंबित असेल, तर राज्य शासनाने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने २७ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत शासन निर्णय (GR) जारी करून Maharashtra Traffic Challan Abhay Yojana जाहीर केली आहे. येत्या १ डिसेंबर … Read more