Maharashtra NCMC Card 2026: ST बसने प्रवास करणाऱ्यांसाठी १ सप्टेंबरपासून नवा नियम! महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य; विद्यार्थ्यांची नोंदणीही सुरू!
Maharashtra NCMC Card 2026: नमस्कार मंडळी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. एसटी प्रवासात मिळणाऱ्या विविध शासकीय सवलतींसाठी आता ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ (National Common Mobility Card – NCMC) अनिवार्य करण्यात आले आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ … Read more