शेतजमीन ३ वर्षे पडीक ठेवल्यास होणार सरकारी जमा! महसूलमंत्र्यांचा मोठा इशारा; Maharashtra Agricultural Land Rules पाहा!

Maharashtra Agricultural Land Rules

Maharashtra Agricultural Land Rules: राज्यातील शेतजमिनींच्या खरेदी-विक्री आणि वापराबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली असून Maharashtra Agricultural Land Rules अंतर्गत मोठा इशारा दिला आहे. अनेक मोठे व्यापारी आणि व्यावसायिक शेतकऱ्यांकडून शेकडो एकर जमीन खरेदी करून ती वर्षानुवर्षे पडीक ठेवत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. मात्र, प्रचलित नियमांनुसार सलग तीन वर्षांहून अधिक काळ … Read more