Lek Ladki Scheme Online Apply: मुलींना ₹१.०१ लाख मिळवणे झाले अधिक सोपे! आता वारंवार फॉर्म भरण्याची गरज नाही; ‘लेक लाडकी’ योजनेत मोठे बदल, पाहा नवे नियम

Lek Ladki Scheme Online Apply

Lek Ladki Scheme Online Apply: नमस्कार मंडळी, महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘लेक लाडकी योजना’ (Lek Ladki Scheme) अंतर्गत मिळणारे १ लाख १ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य मिळवणे आता पालकांसाठी अत्यंत सोपे झाले आहे. शासनाने या योजनेच्या कार्यपद्धतीत मोठे आणि दिलासादायक बदल केले आहेत. आतापर्यंत लाभार्थी मुलींच्या पालकांना योजनेच्या प्रत्येक टप्प्यावर वारंवार शासकीय कार्यालयात जाऊन … Read more