लाडकी बहीण योजनेचं नाव बदलणार? आदिती तटकरेंची मोठी अपडेट; ऑक्टोबरचे ₹१,५०० कधी येणार, Ladki Bahin Yojana Name Change पाहा!
Ladki Bahin Yojana Name Change: नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र शासनाच्या लोकप्रिय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला अजित पवार यांचे नाव देण्याच्या चर्चांवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. या Ladki Bahin Yojana Name Change प्रस्तावावर शासन स्तरावर नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच दिवाळीनंतर प्रलंबित असलेल्या … Read more