Ladki Bahin Yojana Installment Update May 2026: लाडक्या बहिणींनो, पैसे कधी येणार? मार्च-एप्रिलचा हप्ता रखडला; आता ‘या’ तारखेपर्यंत खात्यात जमा होणार ३००० रुपये!

Ladki Bahin Yojana Installment Update May 2026

Ladki Bahin Yojana Installment Update May 2026: नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सध्या चिंतेचे वातावरण आहे. मार्च आणि एप्रिल असे दोन महिने उलटून गेले तरी अद्याप अनेक महिलांच्या खात्यात हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत. एप्रिल महिना कोणत्याही वितरणाशिवाय सरल्याने आता सर्वांच्या नजरा मे महिन्याकडे लागल्या आहेत. आज ३ मे असून, रविवारची … Read more