सावधान! लाडकी बहीण ई-केवायसीची खोटी लिंक व्हायरल; फसवणुकीपासून वाचण्यासाठी Ladki Bahin Yojana eKYC Alert पाहा!

Ladki Bahin Yojana eKYC Alert

Ladki Bahin Yojana eKYC Alert : गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याच्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. काही अज्ञात व्यक्तींकडून संशयास्पद लिंक पाठवून महिलांना केवायसी पूर्ण करण्यास सांगितले जात असल्याने प्रशासनाने तातडीचा Ladki Bahin Yojana eKYC Alert जारी केला आहे. Ladki Bahin Yojana eKYC Alert: … Read more