लाडक्या बहिणींना दिवाळीला ₹३,००० मिळणार? दोन्ही हप्ते एकत्र देण्याची मागणी; Ladki Bahin Yojana Diwali Double Installment पाहा!

Ladki Bahin Yojana Diwali Double Installment

Ladki Bahin Yojana Diwali Double Installment: दिवाळीचा मोठा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने‘च्या मानधनाबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सणासुदीच्या काळात महिलांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने प्रलंबित सप्टेंबर आणि चालू ऑक्टोबर महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे ₹३,००० खात्यात जमा करावेत, या मागणीसाठी Ladki Bahin Yojana … Read more