लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ₹३३९ कोटींचा निधी मंजूर; खात्यात जमा होणार ₹१५००, Ladki Bahin Yojana August Payment Update पाहा!

Ladki Bahin Yojana August Payment Update

Ladki Bahin Yojana August Payment Update: नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने ऑगस्ट महिन्याच्या ₹१,५०० च्या मानधनासाठी तब्बल ३३९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. या संदर्भातील … Read more