KVIC Recruitment 2026: खादी व ग्रामोद्योग महामंडळात ५० पदांची भरती! पदवीधरांना आकर्षक पगार व नोकरीची सुवर्णसंधी

KVIC Recruitment 2026

KVIC Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत (MSME) कार्यरत असलेल्या खादी व ग्रामोद्योग महामंडळात (KVIC) विविध पदांच्या ५० जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. केंद्र सरकारच्या या नामांकित संस्थेत सल्लागार आणि व्यावसायिक पदांवर काम करून आकर्षक मानधन मिळवण्याची इच्छुकांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया … Read more