Konkan Railway Apprentice Recruitment 2026: कोकण रेल्वेत पदवीधर आणि डिप्लोमा धारकांसाठी १३४ जागांची भरती; थेट मुलाखत!
Konkan Railway Apprentice Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वेत आणि विशेषतः ‘कोकण रेल्वे’ (Konkan Railway Corporation Limited – KRCL) मध्ये नोकरी करण्याची आणि प्रशिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत उत्तम बातमी आहे. कोकण रेल्वेच्या वतीने पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice) आणि टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस (Technician Apprentice) तसेच जनरल स्ट्रीम अप्रेंटिस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत … Read more