Kharif Pik Pahani 2026: ‘खरीप ई-पीक पाहणी’ सुरू; ‘DCS-MH’ ॲपवरून करा ऑनलाईन नोंदणी, मुदत पाहा
Kharif Pik Pahani 2026: नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय अपडेट समोर आली आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने खरीप हंगाम २०२६-२७ Kharif Pik Pahani 2026 साठी पीक पाहणीचे काम अधिकृतपणे सुरू केले आहे. या वर्षीपासून पारंपारिक पद्धतींऐवजी केंद्र सरकारच्या ‘Digital Crop Survey (DCS-MH)’ या नवीन मोबाईल ॲपद्वारे शेतातील पिकांचे … Read more