IOCL Recruitment 2026: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ४७० पदांसाठी मेगा भरती जाहीर; इंजिनिअर्सना मोठी संधी!

IOCL Recruitment 2026

IOCL Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, पेट्रोलियम क्षेत्रात (Oil & Gas Sector) आणि देशातील सर्वात मोठ्या ‘महारत्न’ सरकारी कंपनीत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited – IOCL) च्या वतीने एक्झिक्युटिव्ह (Executive) गटातील विविध श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात … Read more