India Post Bharti 2026: भारतीय डाक विभागात अधिकारी होण्याची संधी! असिस्टंट मॅनेजर आणि पर्यवेक्षक पदांची भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!
India Post Bharti 2026: : नमस्कार लाडक्या बहिणींनो,सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी भारतीय डाक विभागाकडून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय डाक विभागाने (Indian Postal Department) तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रात रस असलेल्या उमेदवारांसाठी ‘सहाय्यक व्यवस्थापक’ (Assistant Manager) आणि ‘तांत्रिक पर्यवेक्षक’ (Technical Supervisor) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. जर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या आधुनिक तंत्रज्ञान विभागात … Read more