Income Tax Pune Sports Quota Recruitment 2026: पुणे आयकर विभागात खेळाडूंसाठी ८५ जागांवर मेगा भरती; १०वी, १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!
Income Tax Pune Sports Quota Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारच्या आयकर विभागात (Income Tax Department, Pune) नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी (Meritorious Sportspersons) एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. पुणे आयकर विभागाच्या वतीने ‘स्पोर्ट्स कोटा’ (Sports Quota) अंतर्गत स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांच्या रिक्त … Read more