IBPS RRB Recruitment 2026: ग्रामीण बँकांमध्ये १३,७०६ जागांसाठी मेगा भरती! सविस्तर माहिती येथे वाचा

IBPS RRB Recruitment 2026

IBPS RRB Recruitment 2026: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत देशभरातील प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (RRB) विविध पदांच्या तब्बल १३,७०६ जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. बँकेत अधिकारी किंवा क्लार्क (Assistant) म्हणून रुजू होऊन आकर्षक पगार आणि सुरक्षित करिअर घडवू पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे, या भरती प्रक्रियेतून निवड … Read more