Hindustan Copper Recruitment 2026: हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये एक्झिक्युटिव पदांची भरती! आकर्षक पगार व नोकरीची सुवर्णसंधी; सविस्तर माहिती येथे वाचा

Hindustan Copper Recruitment 2026

Hindustan Copper Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या खाण मंत्रालयांतर्गत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (CPSE) असलेल्या हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) मध्ये ‘फिक्स्ड-टर्म एक्झिक्युटिव’ (FTE) पदांच्या एकूण ४३ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. संबंधित क्षेत्रातील पदवीधर, व्यावसायिक आणि अनुभवी उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या या नामांकित उपक्रमात काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे. या … Read more